Ultraviolette, Matter, Avore की Revolt? कोणती EV Sports Bike मारते बाजी?

Automobile

28 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

दमदार परफॉर्मन्स – रेंज: 323 किमी (IDC) – टॉप स्पीड: 155 किमी/ताशी – किंमत: ₹2.99 लाखांपासून

Ultraviolette F77

Picture Credit:Ultraviolette

गिअरबॉक्ससह EV – रेंज: 172 किमी (IDC) – 4-स्पीड गिअरबॉक्स – किंमत: ₹1.94 लाखांपासून

Matter AERA

Picture Credit:Matter

नवीन स्पोर्ट्स EV – रेंज: 260 किमी (IDC) – टॉप स्पीड: 114 किमी/ताशी – किंमत: ₹1.70 लाख – Pre-Booking: ₹799 पासून

Avore EX2S

Picture Credit:Avore

रोजच्या वापरासाठी योग्य – रेंज: 175 किमी (IDC) – टॉप स्पीड: 95 किमी/ताशी – किंमत: ₹1 लाखांपासून

Oben Rorr EZ

Picture Credit:Oben

लोकप्रिय इलेक्ट्रिक बाइक – रेंज: 150 किमी पर्यंत – टॉप स्पीड: 85 किमी/ताशी – किंमत: ₹1.24 लाखांपासून

Revolt RV400

Picture Credit:Revolt

- रेंज - चार्जिंग वेळ - बॅटरी वॉरंटी  - सर्व्हिस नेटवर्क - टॉप स्पीड

तुलना करताना हे पाहा

Picture Credit:Revolt

Performance: Ultraviolette F77 Technology: Matter AERA Value for Money: Avore EX2S Daily Ride: Oben Rorr EZ City Commute: Revolt RV400

कोणासाठी कोणती?

Picture Credit:Avore

तुमच्या बजेट, वापर आणि अपेक्षित परफॉर्मन्सनुसार योग्य EV Sports Bike निवडा आणि खरेदीपूर्वी टेस्ट राइड नक्की घ्या.

तुमच्यासाठी बेस्ट कोणती?

Picture Credit:Avore