बेडवर बसून जेवल्याने घरात कायम समस्या राहतील
Picture Credit: Pinterest
वास्तू शास्त्राच्या नियमांचं पालन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात
बेडवर बसून जेवल्यास घरात आजारपण कायम राहील
पैशाची आवक कमी होते बेडवर बसून जेवल्याने
घरात सतत भांडणं होतात बेडवर बसून जेवल्यास, त्यामुळे टाळावे
तुमचा पैसा कुठे ना कुठे अडकलेला राहतो बेडवर बसून जेवल्यास
कर्जाचा डोंगर उभा राहील तुमच्यासमोर, बेडवर बसून जेवणं टाळावं