चेहऱ्याची डेड स्किन काढण्यासाठी हे आहेत बेस्ट नॅचरल स्क्रब
Picture Credit: Pinterest
कॉफी पावडर स्क्रब चेहऱ्याला लावावा, डेड स्किन निघते
ओट्स आणि दही मिक्स करून स्क्रब तयार करा आणि चेहऱ्याला लावावा
टोमॅटो आणि साखर एकत्र करून चेहऱ्याला लावल्याने डेड स्किन निघते
बेसन आणि दह्याच्या स्क्रब लावल्यास स्किन ग्लो होण्यास मदत होते.
दालचिनी आणि मधाचा स्क्रब चेहऱ्याला लावावा