Published Sept 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. कर्मानुसार शनि प्रत्येकाला फळ देतो
शनिवारी विधीनुसार शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळू शकते.
शनिवारी रात्री काही उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळेल.
.
शनिवारी रात्री धूप लावावा, शनिदेवाला धूप खूप आवडतो
शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा
शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करणंही शुभ मानलं जातं, 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणाही घाला.
शनिवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाची पोळी खायला द्यावी.