Published Sept 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हिटामिन सी, कॅल्शिअम, प्रोटीन, फायबरयुक्त मोरिंगा सूप संसर्गापासून बचाव करते
फायबर, व्हिटामिन ए,सी पोषक घटक असतात, निरोगी राहण्यासाठी हे सूप प्या
व्हिटामिन आणि मिनरलयुक्त मिक्स व्हेजिटेबल सूप इम्युनिटी वाढवते
.
अँटी-बॅक्टेरियल,अँटी-फंगल गुणधर्मांनी समृद्ध असं आल-लसणाचं सूप रोगांशी लढण्यास मदत करते
पावसाळ्यात मूग डाळ सूप प्या, अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर शरीर निरोगी राहते
या सूपमध्ये सेलेनियम, व्हिटामिन बी, डी असते. रोगप्रतिकारक शक्ती, डिटॉक्सिफाय होते
शरीरासाठी पावसाळ्यात हे सूप नक्की ट्राय करा.