दही एक प्रोबायोटिक फूड आहे. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय दह्यामध्ये प्रथिने असतात. यामध्ये कॅल्शियम, विटामिन डी असते. त्यामुळे हाड मजबूत राहतात
Picture Credit: Pinterest
हल्ली बाजारात पॅकेट बंद दही मिळते. पण घरी तयार केलेल्या दह्याचा वापर करणे चांगले मानले जाते. दही घरी कसे तयार करायचे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
विरजण नसल्यास दुधामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्यांचे देठ घाला आणि त्यानंतर यामध्ये चमच्याने एकत्र केल्यानंतर 8 ते 10 तास सेट होण्यासाठी ठेवा.
Picture Credit: Pinterest
दही साठवायचे आहे पण विरजण नाही आहे तर चांदीच्या नाण्याचा वापर करा. हे दुधात टाकून ठेवल्याने दही तयार होण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
दही फाटण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. त्यासाठी उकळत्या दुधामध्ये लिंबू टाकतात. हलक्या उकळत्या दुधामध्ये लिंबाचा रस टाकून एकत्र करून दही बनवू शकता.
Picture Credit: Pinterest
विरजण नसल्यास दही बनवण्यासाठी सिट्रीक ॲसिडचा वापर करू शकता. मात्र कमी प्रमाणात दुधात त्याचा वापर करा.
Picture Credit: Pinterest
हिरव्या मिरचीसारखे सुक्या लाल मिरचीने देखील दही बनवू शकता. यासाठी डेटासकट तीन ते चार सुखी लाल मिरची दुधात टाकून चमच्याने हलवा आणि दही जमवण्यासाठी ठेवा.
Picture Credit: Pinterest