साधे दही स्वच्छ कापडात बांधून 4-5 तास टांगून ठेवा, जेणेकरून त्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल.
Picture Credit: Pinterest
कढईत बेसन हलक्या आचेवर गुलाबीसर होईपर्यंत भाजा आणि थंड होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
एका भांड्यात हंग कर्ड, भाजलेले बेसन, ब्रेडक्रम्ब्स, कांदा, हिरवी मिरची, जिरेपूड, धणेपूड, मीठ आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करून हलकेच चपटा आकार द्या. जर मिश्रण सैल वाटले तर थोडे ब्रेडक्रम्ब्स वाढवा.
Picture Credit: Pinterest
कबाब 15-20 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा, त्यामुळे ते फ्राय करताना तुटणार नाहीत.
Picture Credit: Pinterest
तव्यावर थोडे तेल गरम करून कबाब मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि खमंग होईपर्यंत शॅलो फ्राय करा.
Picture Credit: Pinterest
गरमागरम कचोरी दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबत वाढा.
Picture Credit: Pinterest