₹10 हजारांच्या आत मिळणारे 5 स्मार्टफोन; लूक पाहून किंमतच विसराल!

Science Technology

14 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

POCO C71

– 6.88" 120Hz डिस्प्ले – 5200mAh बॅटरी – Android 15 Go मोठा डिस्प्ले आणि आकर्षक डिझाइन.

Picture Credit: Pinterest

Redmi A5

– 32MP AI कॅमेरा – 120Hz डिस्प्ले – 5200mAh बॅटरी स्टायलिश लूक आणि दमदार बॅटरी.

Picture Credit: Pinterest

Lava Shark 5G

– 5G सपोर्ट – 90Hz डिस्प्ले – 5000mAh बॅटरी कमी बजेटमध्ये 5G अनुभव.

Picture Credit: Pinterest

Infinix Smart 10

– 120Hz डिस्प्ले – 5000mAh बॅटरी – AI फीचर्स स्लिम डिझाइन आणि प्रीमियम फिनिश.

Picture Credit: Pinterest

TECNO Spark Go 2

– 120Hz डिस्प्ले – IP64 रेटिंग – 5000mAh बॅटरी स्टायलिश डिझाइन आणि चांगला परफॉर्मन्स.

Picture Credit: Pinterest

खरेदीपूर्वी लक्षात ठेवा

– 90Hz किंवा 120Hz डिस्प्ले – किमान 5,000mAh बॅटरी – Android अपडेट्स – 4GB किंवा 6GB RAM – 128GB स्टोरेजला प्राधान्य द्या

Picture Credit: Pinterest

कोणासाठी योग्य?

POCO C71: मोठा डिस्प्ले हवा असल्यास Redmi A5: कॅमेरा आणि डिझाइनसाठी Lava Shark 5G: 5G वापरकर्त्यांसाठी Infinix Smart 10: स्टायलिश लूकसाठी TECNO Spark Go 2: रोजच्या वापरासाठी

Picture Credit: Pinterest

खरेदीपूर्वी हे तपासा

फोनची किंमत ऑफर्सनुसार बदलू शकते. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी RAM, Storage, डिस्प्ले आणि बॅटरी यांची तुलना करूनच योग्य पर्याय निवडा.

Picture Credit: Pinterest