www.navarashtra.com

Published Dev 12,  2024

By  Dipali Naphade

ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी वापरा हे मसाले

Pic Credit -   iStock

बदलत्या लाईफस्टाईलमुळे सध्या अनेक जण डायबिटीसच्या त्रासाने ग्रस्त आहेत, ब्लड शुगर कसे नियंत्रणात आणावे जाणून घ्या

ब्लड शुगर

आरोग्य डाएट आणि न्यूट्रिशन क्लिनिकच्या डाएटिशियन डॉ. सुनीता मुटरेजा या रोज सकाळी 5 पदार्थ खाण्याचा सल्ला देत आहेत

तज्ज्ञ 

ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी जंक फूड आणि फास्ट फूड पदार्थांपासून दूर रहावे. याशिवाय कॅफीन आणि अल्कोहोल टाळावे

अनहेल्दी

काही मसाले हे केवळ स्वादासाठी नाहीत तर रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठीही उपयोगी आहेत, त्याचे सेवन करावे

घरगुती

फायबर, अँटीऑक्सिडंट्स असणारे मेथी दाणे सेवन करून तुम्ही ब्लड शुगर नियंत्रणात आणा. रोज सकाळी मेथी दाणे पाणी प्या

मेथी दाणे

अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट गुण असणारे दालचिनी पाणी, पावडर वा चहा ब्लड शुगरवरील रामबाण उपाय आहे

दालचिनी

.

हळदीतील करक्युमिन डायबिटीससाठी फायदेशीर असून शरीरातील सूजही कमी करते. हळदीचे पाणी वा दूध नियमित प्यावे

हळद

.

आल्यातील विटामिन सी, लोह, विटामिन बी६ आणि मॅग्नेशियम उत्तम ठरते. रोज सकाळी उपाशीपोटी आल्याचे पाणी प्यावे

आले

.

ओवा प्रतिकारशक्ती मजबूत करत असून चावण्याने वा चहा पिण्यानेही त्याचा ब्लड शुगर कमी करण्यास फायदा मिळतो

ओवा

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

6 कारणांनी होते आतड्यांशी संबंधित समस्या