www.navarashtra.com

Published August 07, 2024

By  Dipali Naphade

भारतात 5 राज्यात  कमी खातात नॉनव्हेज

भारतात नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पण मांस कमी खाणारी राज्यही आहेत

कमी मांसाहार

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेने 5 राज्यांची नावं आकड्यांसह जाहीर केली आहेत

NFHS सर्व्हे

.

या यादीत सर्वात वर हरयाणा असून 80% महिला आणि 56% पुरूष मांसाहार घेत नाहीत

हरयाणा

राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर असून 74% महिला आणि 63% पुरूष नॉनव्हेज खात नाहीत

राजस्थान

पंजाबमध्ये 55 टक्के लोक शाकाहारी आहेत

पंजाब

गुजरातमध्ये साधारणतः 54% लोक हे शाकाहारी असून अन्य मांसाहार करतात

गुजरात

मध्यप्रदेशात 50% व्यक्ती हे मांसाहार करतात

मध्य प्रदेश

अन्य ठिकाणे

नात्यात दुरावा आणणाऱ्या गोष्टी