Published August 07, 2024
By Dipali Naphade
अनेकदा भांडणं विकोपाला जातात आणि अशावेळी नातं सांभाळणं अत्यंत कठीण होतं
भांडणं करताना तुमच्या तोंडावर ताबा राहणं आणि काय शब्द वापरतोय याचा विचार होणं गरजेचं आहे
.
कितीही पटत नसेल तर एखाद्याच्या मर्मावर बोट ठेवणारे शब्द वापरू नका याने नातं लगेच तुटू शकते
कधीही कितीही वाद झाले तरीही त्यामध्ये आय हेट यू या शब्दाचा उच्चार करू नका
‘एक्स तुझ्यापेक्षा अधिक चांगली वा चांगला’ असं चुकूनही बोलू नका, यामुळे नात्यात दरार येईल
भांडणामध्ये एकमेकांची लायकी काढणं कधीही योग्य नाही यामुळे मनाला धक्का बसू शकतो
भांडणात कधीही चेहऱ्याबाबत बोलू नका. यामुळे अधिक त्रास होऊ शकतो
‘तू माझी सर्वात मोठी चूक’ असे वाक्य नात्यातील उर्वरित प्रेम, काळजी, बंध मिटवू शकते