Yamaha R2 च्या रंगांनी वेधलं लक्ष! पाहा सर्व 5 Shades

Automobile

31 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

डार्क ब्लॅक फिनिशमुळे बाइकला दमदार आणि स्टेल्थी लूक मिळतो.

Metallic Black – क्लासी आणि आक्रमक!

Picture Credit:yamaha

ब्लू टोन आणि ग्रे फिनिशचा मेळ R2 ला वेगळा स्पोर्टी लूक देतो.

Dark Bluish Gray – हटके अंदाज!

Picture Credit:yamaha

मॅट व्हाइट फिनिशमुळे R2 अधिक आकर्षक आणि प्रीमियम दिसते.

Matte White Pearl – प्रीमियम लूक!

Picture Credit:yamaha

Yamahaच्या स्पोर्ट्स बाइकला ओळख देणारा Racing Blue शेड R2 वरही उठून दिसतो.

Racing Blue – Yamahaची खास ओळख!

Picture Credit:yamaha

मेटॅलिक ग्रे शेड बाइकला मॉडर्न आणि सोबर स्पोर्टी अपील देतो.

Metallic Gray – स्टायलिश पर्याय!

Picture Credit:yamaha

ब्लॅकचा आक्रमक लूक, ब्लूचा स्पोर्टी अंदाज की व्हाइटचा प्रीमियम टच?

तुम्हाला कोणता रंग आवडला?

Picture Credit:yamaha

एकच बाइक, पण वेगवेगळ्या रंगांमुळे तिचा रोड प्रेझेन्स पूर्णपणे बदलतो.

रंगानुसार बदलतो R2 चा अंदाज!

Picture Credit:yamaha

Metallic Black | Dark Bluish Gray | Matte White Pearl | Racing Blue | Metallic Gray तुमचा Favourite Colour कोणता?

Yamaha R2: तुमची पसंती कोणती?

Picture Credit:yamaha