Hero XPulse 200 4V ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹1.48 लाख, तर Kawasaki KLX 230 ची ₹1.84 लाख आहे.
Picture Credit : pinterest
XPulse 200 4V: 199.6cc, 18.98 PS, 17.35 Nm KLX 230: 223cc, 19 PS, 19 Nm
Picture Credit : pinterest
Kawasaki मध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स आहे, तर XPulse 200 4V मध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो.
Picture Credit : pinterest
KLX 230 चे वजन फक्त 139kg, तर XPulse 200 4V चे वजन सुमारे 159kg आहे. त्यामुळे तांत्रिक ट्रेलवर Kawasaki अधिक चपळ ठरू शकते.
Picture Credit : pinterest
XPulse Pro मध्ये तब्बल 270mm Ground Clearance मिळते, तर KLX 230 मध्ये 225mm आहे.
Picture Credit : pinterest
XPulse 200 4V मध्ये 13-लिटर टाकी, तर KLX 230 मध्ये फक्त 7.5-लिटर टाकी आहे.
Picture Credit : pinterest
दोन्ही बाइक्समध्ये LED लाइट्स आणि Bluetooth आहेत; मात्र XPulseमध्ये Turn-by-Turn Navigation आणि USB Charging देखील मिळते.
Picture Credit : pinterest
Daily Use + Touring = XPulse 200 4V Serious Off-Road = Kawasaki KLX 230 कमी बजेट, जास्त Fuel Tank आणि Practical Features हवे असतील तर XPulse; हलकी आणि Trail-focused बाइक हवी असेल तर KLX 230 योग्य पर्याय.
Picture Credit : pinterest