www.navarashtra.com

Published August 27, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

पोटावरील चरबी विरघळविण्यासाठी सोपा उपाय

अनेकदा लोक आपल्या दिवसाची सुरूवात चहा वा कॉफीने करतात, त्यापेक्षा वजन आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करा

सुरुवात

ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी टाईमपास करण्यापेक्षा आपल्या दिनचर्येकडे व्यवस्थित लक्ष द्यावे

दिनचर्या

.

सकाळी तुम्ही 5 कामं नियमित केली तर तुम्हाला पोट कमी करणं सहज शक्य आहे

सकाळ

रात्री लवकर झोपून 8 तास झोप पूर्ण करून सकाळी लवकर उठणे

लवकर उठणे

रोज सकाळी हेल्दी आणि हलका नाश्ता न चुकता करणे आवश्यक आहे. नाश्ता कधीही चुकवू नका

नाश्ता

रोज सकाळी ज्या व्यक्ती वर्कआऊट करतात, रिसर्चनुसार त्यांचे वजन नियंत्रणात राहते

वर्कआऊट

सकाळी उठल्यावर भरपूर पाणी प्यावे. यामुळे मेटाबॉलिजम चांगले राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात

पाणी

तणावामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन निर्माण होतात, जे वजन वाढवतात. त्यामुळे तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा

तणावमुक्त

रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे