Published August 08, 2024
By Dipali Naphade
सकाळी लसणीच्या २ पाकळ्या खाल्ल्याने पोटातील गॅसची समस्या निघून जाते
दम्याचा त्रास असेल तर रोज सकाळी २ कच्च्या लसणाचे सेवन करावे
.
उपाशीपोटी नियमित लसूण खाल्ल्याने इन्फेक्शनचा धोका राहात नाही
बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी मदत होते
इम्युन सिस्टिम कमकुवत असल्यास लसूण खाऊन वाढवावी
लसणामध्ये अनेक पोषक तत्व असल्यामुळे आजार दूर ठेवण्यास मदत करते
लसूण नियमित खाल्ल्याने हृदयरोगापासून दूर राहण्यास फायदा होतो
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये