Published August 13, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Adobe Stock
चेहर्याची त्वचा खूप संवदेशनशील असते, त्यामुळे फेस पॅक लावण्यापूर्वी या गोष्टी ध्यानात ठेवा
फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा, नाहीतर इंफेक्शन होईल
.
फेस पॅक लावल्यानंतर धूळ, सूर्याची किरणे यांच्या संपर्कात येऊ नका. स्किनचं नुकसान होईल
फेसपॅक लावल्यानंतर जास्त हालचाल टाळा, अन्यथा चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील.
फेस पॅक धुतल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर नक्की लावा, त्यामुळे स्किनला पोषण मिळते
फेस पॅक लावायच्या आधी पॅच टेस्ट नक्की करा. रॅश,खाज, जळजळ होणार नाही
फेस पॅक लावायच्या आधी किंवा नंतर या टिप्स नक्की फॉलो करा.