www.navarashtra.com

Published August 13, 2024

By  Shilpa Apte

15 ऑगस्टला यंदा आपण 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत

Pic Credit -  Instagram

त्यानिमित्ताने काही हटके मेकअप स्टाईल तुम्हालाही ट्राय करायला नक्कीच आवडेल

मेकअप

हातात तिरंग्याच्या रंगाच्या बांगड्या, गळ्यातील चोकरही तिरंग्यामध्येच रंगलेला असा लुक तुम्ही करू शकता

बांगड्या,चोकर

.

संपूर्ण चेहरा प्लेन ठेवून डोळ्यांभोवती,केशरी, पांढरा आणि हिरवा रंगाचा मेकअपही भन्नाट दिसतो

चेहरा

संपूर्ण चेहऱ्यावर भारताचा मॅप काढून तो तिरंग्याच्या रंगात रंगवलेला दिसत आहे

भारत

डोळ्यांना केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाची आयशॅडो लावून असाही मेकअप करू शकता

डोळे

तर दुसरीकडे संपूर्ण चेहरा ध्वजाच्या रंगाने रंगवणे, ओठांना अशोकचक्राचा निळा रंग असा हटके लुक

झेंडा

डोळ्यांना तिरंग्याच्या रंगाची आयशॅडो, तर गालांवर तिरंगा काढलेला लुकही छान दिसतो

गालांवर ध्वज

कॉर्न उकडवून खाल्ल्यास शरीराल होतील हे फायदे