Published Oct 02, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
चिकन मटणही ठरेल या 5 भाज्यांपुढे फेल, विटामिन बी12 चा खजिना
शरीरात रक्त बनवायचे आणि नर्व्हस सिस्टिम चालविण्याचे काम विटामिन बी12 करते
विटामिन बी12च्या कमतरतेमुळे थकवा, रक्ताची कमतरता, बद्धकोष्ठता, वजन कमी होणे अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतो
मांस आणि डेअरी उत्पादनांमध्ये विटामिन बी12 अधिक प्रमाणात मिळते. मात्र काही भाज्यांमध्ये हे अधिक प्रमाणात आढळते
.
विटामिन बी12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी सुखे शिटक मशरूम तुम्ही खावे, यामुळे विटामिन बी12 अधिक मिळते
.
लालचुटूक बीटमध्ये विटामिन बी12 अधिक प्रमाणात आढळते. सलाड अथवा बीटरूट ज्युस बनवून तुम्ही पिऊ शकता
बटाट्यात विटामिन बी12 सह पोटॅशियम आणि सोडियमदेखील असते त्यामुळे ही एक उत्तम भाजी ठरते
लोहयुक्त पालक तगडा सोर्स असून विटामिन बी12 देखील यामध्ये भरभरून मिळते
बटरनट स्क्वॅश जमातीचा भोपळा विटामिन बी12 चा चांगला स्रोत असून यात मिनरल्स आणि फायबर्स अधिक असतात
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही