www.navarashtra.com

Published Jan 12,  2025

By  Shilpa Apte

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे

Pic Credit -  iStock

थंडीत चहा-कॉफीसोबत भजी, मिठाई आणि पराठे खाणं अधिक आवडते. कोलेस्ट्रॉल वाढते त्यामुळे

थंडीत वाढते

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मीठाचे सेवन कमी करा

मीठ कमी खा

रनिंग, जॉगिंग, योगा या एक्सरसाइजमुळे हेल्दी आणि फिट राहण्यास मदत

एक्टिव्ह राहा

ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या, स्ट्रेसही कमी होतो. मेडिटेशन, डीप ब्रीदिंग करा

पुरेशी झोप

फायबरयुक्त डाएट, धान्य, फळ, भाज्या, खाव्यात त्यामुळे वजन कमी होते

फायबर डाएट

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, टॉक्सिन बाहेर काढतात, डिटॉक्स होण्यास मदत

भरपूर पाणी 

कोलेस्ट्रॉल वाढल्यास स्किनचा रंग बदलतो, छातीत दुखते, ब्लड प्रेशर वाढते, थकवा येतो

लक्षण

35 वर्षानंतर केस पातळ होत असल्यास करा हे उपाय