www.navarashtra.com

Published Sept 19,  2024

By  Shilpa Apte

तणाव दूर कऱण्यासाठी 10 मिनिटांमध्ये करा ही 5 योगासनं

Pic Credit -  iStock

हे आसन केल्याने तणाव दूर होतो, या योगासनामुळे रक्तप्रवाह वाढतो.

प्रसारित पादोत्तासन

शलभासन केल्याने तणाव दूर होतो. याशिवाय याचा नियमित सराव केल्याने पाठदुखीही बरी होते.

शलभासन

वज्रासनामुळे तणाव कमी होतो, ब्लड सर्कुलेशन वाढण्यास मदत होते, शांत झोप लागते

वज्रासन

.

बलासन नियमितपणे केल्याने तणाव दूर होण्यास मदत होते, मणक्याची लवचिकता वाढते

बलासन

सुखासन तणाव कमी करण्यास मदत करते, यामुळे तुमचा फोकसही वाढतो

सुखासन

योगासनं नियमितपणे केल्यास शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. 

योगासन

तुम्हाला कोणताही आजार असल्यास योगासनं करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या

लक्षात ठेवा

पितरांना या पदार्थांचा दाखवा नैवेद्य, मिळेल भरभरून आशीर्वाद..