काजोलचे ट्रेंडी साडी लूक्स

Life style

04 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

काजोल अभिनयाप्रमाणेच तिच्या स्टाइल स्टेटमेंटसाठीही चर्चेत असते, स्टायलिश अंदाज

स्टाइल स्टेटमेंट

Picture Credit: Imstagram

वेस्टर्न लूक असो किंवा भारतीय, काजोल कोणत्याही आउटफिटमध्ये सुंदर दिसते

सुंदर साड्या

काजोलसारखी प्रिंटेड साडी खूप सुंदर दिसते, प्रत्येक सणाला नेसू शकता

प्रिंटेड साडी

नाइट पार्टीसाठी अशाप्रकारे शिमरी साडीची आयडिया वापरू शकता

शिमरी साडी

साधी, सिंपल साडीसाठी पोल्का डॉट साडी ट्राय करा, मॅचिंग ज्वेलरी ट्राय करा

पोल्का डॉट

पावसाळ्यात शिफॉन साडी खूप चांगली, ऑफिसला जाताना डेली वेअरसाठी वापरू शकता

शिफॉन साडी

क्लासी आणि रॉयल लूक देते सॅटिनची साडी, एकदा ट्राय करून पाहायला हरकत नाही

सॅटिन साडी