फोनमध्ये पाणी गेल्यास, तो ओला झाल्यास ताबडतोब स्विच ऑफ करा, शॉर्ट सर्किट होऊ शकते
Picture Credit: Unsplash
सिम कार्ड आणि एक्सेसरीज, मेमरी कार्ड बाहेर काढावे
फोन अजिबात हलवू नका, नाहीतर पाणी आणखीन आत जाण्याची भीती असते
हलक्या हाताने सुती कापडाने फोन पुसा, नुकसान होणार नाही याची काळजी घ्या
हेअर ड्रायर किंवा कोणत्याही गरम वस्तूपासून लांब ठेवावा स्मार्टफोन
vसिलिका जेल पॅकेट्स आणि फोन एअरटाइट बॅगेत 24 ते 48 तास ठेवावा
तांदुळात ओला फोन ठेवणं हा एक जुना उपाय आहे, पण त्याने खूप फरक पडत नाही
2 दिवस तरी स्मार्ट फोन स्वीच ऑन करू नये, नाहीतर फोन आणखी खराब होऊ शकतो
2 दिवसांनीही फोन सुरू न झाल्यास सर्विस सेंटरला दाखवावा