तस तर एका पावलाची लांबी ही 2.5 फूट असते.
Picture Credit: stockcake
त्यामुळे पाच हजार पावलांमध्ये 3.8 किलोमीटर अंतर कापले जाते.
Picture Credit : stockcake
या अंतराला सर्वसाधारण चालण्याच्या गतीमध्ये पूर्ण केल्यास 45 ते 60 मिनिटांचा वेळ लागतो.
Picture Credit: stockcake
तसेच यामध्ये 150 ते 300 कॅलरी बर्न होतात.
Picture Credit: stockcake
दररोज 5,000 पावले चालल्याने ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर नियंत्रित राहते.
Picture Credit: stockcake
यामुळे आपल्या हृदयाचे स्वास्थ्य चांगले राहते आणि तणाव आणि चिंतेचे प्रमाण कमी होते.
\Picture Credit: stockcake
WHO चांगल्या आरोग्यासाठी दररोज 10,000 पावले चालण्याचा सल्ला देते.
Picture Credit: stockcake