543KM रेंज, फक्त 45 मिनिटांत चार्ज; Toyota ची नवी SUV 15 लाखांत!

Automobile

03 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

पहिली EV कार

टोयोटाने पहिली इलेक्ट्रिक कार, टोयोटा एबेला लाँच केली आहे. ही कार मारुती सुझुकी ईविटाराचेच एक रिबॅज्ड व्हर्जन आहे.

Picture Credit: Pinterest

टॉप व्हेरिएंटची किंमत

टोयोटाने फक्त टॉप-स्पेक E3 ट्रिमच्या किंमती जाहीर केल्या आहेत. ज्याची किंमत २३.६० लाख (एक्स शोरुम) आहे.

Picture Credit: Pinterest

कंपनीने अद्याप E1 आणि E2 च्या किंमती जाहीर केल्या नव्हत्या. टोयोटाने आता या कारसाठी BaaS किंमती जाहीर केल्या आहेत.

BaaS किंमत

Picture Credit: Pinterest

ही किंमत कोणत्या व्हेरिएंटसाठी आहे हे स्पष्ट नाही. मारुती सुझुकी ई-विटाराच्या टॉप स्पेक व्हेरिएंटची किंमत २०.०१  लाख आहे.

मारुतीची रिबॅज्ड व्हर्जन

Picture Credit: Pinterest

मारुती कारच्या BaaS व्हेरिएंटच किंमत १४.५१ लाख आहे. टोयोटो एबेलाचा टॉप-स्पेक व्हेरिएंट मारुतीपेक्षा ३.५९ लाख अधिक महाग आहे.

हे टोयोटापेक्षा स्वस्त आहे

\Picture Credit: Pinterest

टोयोटा एबेला E3मध्ये 61kWh क्षमतेची बॅटरी असून ती एका चार्जवर 543 किमीची रेंज देते. ही कार डीसी चार्जिंगला सपोर्ट करते.

बॅटरी आणि रेंज

Picture Credit: Pinterest

ही कार फक्त ४५ मिनिटांत १०% पासून ८०% पर्यंत चार्ज होऊ शकते. कारची एकट मोटर १७२ एचपी आणि १९३ एनएम टॉर्क निर्माण करते.

चार्जिंग वेळ

Picture Credit: Pinterest

या कारमध्ये १०.१ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम, १०.२ इंचाचा TFT इन्स्टुमेंट क्लस्टर, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि लेव्हल-२ ADAS मिळते.

फीचर्स

Picture Credit: Pinterest

आता Mileage नाही, तर Safety पाहून Cars खरेदी होतायत