कमी बजेट, जास्त सुरक्षा! ६ एअरबॅगसह येणारी ही कार ठरते बेस्ट

Automobile

01 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

गाडी खरेदी करताना

भारतात गाडी खरेदी करताना आता सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. 

Picture Credit: Pinterest

प्रवाशांना अधिक चांगली सुरक्षा

६ एअरबॅग असलेल्या गाड्या प्रवाशांना अधिक चांगली सुरक्षा देतात.

Picture Credit: Pinterest

भारतात ६ एअरबॅग असलेल्या परवडणाऱ्या गाड्या पाहुया. तसेच तुमच्या बजेटमध्ये कोणती आहे ते जाणून घ्या.

६ एअरबॅग असलेल्या गाड्या

Picture Credit: Pinterest

ही देशातील सर्वात स्वस्त ६ एअरबॅग असलेली कार असून, तिची किंमत ३.७० लाख पासून सुरु होते.

मारुती सुझुकी  अल्टो के १०

Picture Credit: Pinterest

होंडाई ग्रँड i10 निओसची किंमत ५.९८ लाख पासून सुरु होते. एंट्री-लेव्हल हॅचबॅच म्हणून यात स्टँडर्ड म्हणून ६ एअरबॅग मिळतात.

होंडाई ग्रँड i10 निओस

\Picture Credit: Pinterest

स्पोर्टी लूक आणि ६ एअरबॅग्ज असलेली मुंबई एक्सटर मायक्रो-एसयूव्ही, किंमत ५.९९ लाख पासून सुरु. 

एक्सटर मायक्रो-एसयूव्ही

Picture Credit: Pinterest

ही ४ स्टार सुरक्षा रेटिंग असलेली एक परवडणारी SUV असून तिची किंमत ६.१२ लाख पासून सुरु होते.

निसान मॅग्नाइट 

Picture Credit: Pinterest

याची किंमत ७.४९ लाख पासून सुरु होते. ही गाडी अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि मजबूत सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते.

महिंद्रा XUV 3XO 

Picture Credit: Pinterest

आता तुम्ही सुरक्षेची तडजोड न करता, तुमच्या बजेटमध्ये ६ एअरबॅग असलेली कार खरेदी करु शकता.

६ एअरबॅग असलेली कार खरेदी करा

Picture Credit: Pinterest

तुमच्या बजेटनुसार योग्य पर्याय निवडा आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या.

बजेटनुसार योग्य पर्याय निवडा

Picture Credit: Pinterest

आता Mileage नाही, तर Safety पाहून Cars खरेदी होतायत