लसणाचं दूध बद्धकोष्ठतेपासून आराम देते, मूळव्याधीच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरते
Picture Credit: Pinterest
लसूण आणि दूध एकत्र पिणं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते, हाय कोलेस्ट्रॉल असल्यास ट्राय करा
गॅस, पोट फुगणं,यासाठी लसणाचं दूध प्यावं. रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्याने पचन होते
अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, हळद मिक्स करून प्यायल्याने इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते
कॅल्शिअमचा चांगला स्त्रोत आहे दूध, अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, सांधेदुखीपासून आराम
मायग्रेनचा त्रास असल्यास लसणाचं दूध फायदेशीर ठरते, नियमित प्यायल्याने तणाव कमी होण्यास फायदेशीर
दूध, लसूण, हळद आणि 2 चमचे साखर घालून उकळा, थंड करा आणि रात्री प्या