चेहरा बर्फात बुडवून ठेवा. त्यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते असं क्रितीचं मत आहे
Picture Credit: Pinterest
चेहऱ्यावर डिटॉक्सिफाय मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे. चुकूनही स्किप करू नका ही स्टेप
अंडर-आय पॅच वापरावे त्यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत, स्किन ग्लो होते
पॅचनंतर स्किन हायड्रेट राहण्यासाठी घरीच बनवलेला टोनर वापरा
त्यानंतर फेस सीरम वापरावे त्यामुळे स्किन फ्रेश आणि हायड्रेटेड राहते
सनस्क्रीन लावायला क्रिती कधीही विसरत नाही, शूट इनडोअर असलं तरी
शेवटची स्टेप म्हणजे लिप बाम, ओठ स्मूथ, सॉफ्ट राहतात लीप बाममुळे