Simple Waveचे हे 6 Colour Options पाहिले का? प्रत्येक रंगाचा लूक वेगळाच!

Automobile

04 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

साधा, क्लीन आणि प्रीमियम लूक हवा असेल तर Pearl White चांगला पर्याय ठरू शकतो. हा रंग सर्व व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

Pearl White

Picture Credit: simpleenergy

Polar Blue स्कूटरला मॉडर्न लूक देतो. जास्त भडक नसूनही हा रंग वेगळा दिसतो.

Polar Blue

Picture Credit: simpleenergy

गडद Forest Green रंग Simple Waveला हटके आणि थोडा रग्ड लूक देतो. हा रंग Wave TFT/EBN आणि Wave+ मध्ये मिळतो.

Forest Green

Picture Credit: simpleenergy

रस्त्यावर स्कूटर उठून दिसावी असे वाटत असेल तर Coral Red हा बोल्ड आणि स्पोर्टी पर्याय आहे.

Coral Red

Picture Credit: simpleenergy

Twilight Blackमध्ये Simple Waveला स्लीक, मॉडर्न आणि सोफिस्टिकेटेड लूक मिळतो.

Twilight Black

Picture Credit: simpleenergy

Grey रंग आवडणाऱ्यांसाठी Dolphin Grey हा सटल आणि प्रीमियम पर्याय आहे. तो जास्त फ्लॅशीही वाटत नाही.

Dolphin Grey

Picture Credit: simpleenergy

Wave+ आणि Wave TFT/EBN मध्ये सर्व 6 रंग मिळतात; Wave S TFT/EBN मध्ये 4, तर 2.2kWh बेस व्हेरिएंटमध्ये 2 रंग उपलब्ध आहेत.

सर्व Colours प्रत्येक Variantमध्ये नाहीत!

Picture Credit: simpleenergy

Simple Waveची सुरुवातीची किंमत ₹1.09 लाख (एक्स-शोरूम, बेंगळुरू) आहे. तुमची पसंती कोणती—Red, Green की Black?

किंमत किती?

Picture Credit: simpleenergy