फोटोला द्या 'कान्हा'चा लूक! AIचे हे Prompts पाहून तुम्हीही ट्राय कराल

Science Technology

03 September 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

AIचा जलवा! फोटो बनेल कान्हासारखा!

Janmashtamiच्या निमित्ताने तुमच्या फोटोला श्रीकृष्ण-inspired लूक द्यायचा? Gemini आणि ChatGPTमध्ये हे Prompts वापरून पाहा!

Picture Credit: pinterest

AI Photo Trend होतोय Viral

Janmashtami 2026 निमित्त सोशल मीडियावर AIच्या मदतीने Radha, Krishna आणि Vrindavan-inspired फोटो तयार करण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

Picture Credit: pinterest

फोटो तयार करण्यासाठी काय हवं?

तुमचा एक चांगला, स्पष्ट फोटो निवडा आणि Gemini किंवा ChatGPTमध्ये Upload करा. त्यानंतर तुमच्या हव्या असलेल्या लूकचे स्पष्ट वर्णन Promptमध्ये द्या.

Picture Credit: pinterest

Prompt 1: रॉयल चिमुकला कान्हा

“माझ्या बाळाला चिमुकल्या कृष्णाचा रॉयल लूक द्या. चेहरा आणि निरागस भाव कायम ठेवा. मोरपिसांचा मुकुट, पिवळा-निळा पोशाख आणि सुंदर वृंदावन बॅकग्राउंड द्या.”

Picture Credit: pinterest

Prompt 2: माखन चोर कान्हा

“माझ्या बाळाला गोंडस माखन चोर कान्हाचा लूक द्या. पारंपरिक पोशाख, मोरपिस, हातात लोणी आणि बाजूला दहीची हंडी दाखवा.”

Picture Credit: pinterest

Prompt 3: बासरीवाला कान्हा

“माझ्या बाळाचा कृष्ण-inspired फोटो तयार करा. मोरपिसांचा मुकुट, पारंपरिक पोशाख आणि हातात छोटी बासरी द्या. बॅकग्राउंडमध्ये सुंदर वृंदावन दाखवा.”

Picture Credit: pinterest

Prompt 4: क्यूट कान्हा

“माझ्या बाळाला क्यूट कान्हाचा लूक द्या. चेहरा तसाच ठेवा, मोरपिसांचा मुकुट आणि सुंदर पारंपरिक पोशाख द्या. बॅकग्राउंडमध्ये जन्माष्टमीची सजावट ठेवा.”

Picture Credit: pinterest

Result आणखी भन्नाट हवा? ही ट्रिक वापरा!

Promptमध्ये चेहरा, पोशाख, Pose, Background, Lighting आणि Photo Style याबद्दल स्पष्ट माहिती द्या. जितके Specific Prompt, तितका अपेक्षेप्रमाणे Result मिळण्याची शक्यता वाढते.

Picture Credit: pinterest

तुमचा AI Krishna फोटो तयार!

आता हा फोटो Instagram Story, WhatsApp Status किंवा Janmashtamiच्या Social Media Postसाठी वापरू शकता. वेगवेगळे Prompts वापरून Royal, Traditional किंवा Cinematic असे अनेक लूकही तयार करून पाहा.

Picture Credit: pinterest