सलाड, किंवा भाजी करून झुकीनी खाल्ली जाते.
Picture Credit: Pinterest
झुकीनीमध्ये व्हिटामिन ए, सी आणि के आढळते, पोटॅशिअमसुद्धा आहे
कमी कॅलरी आणि पाणी भरपूर प्रमाणात असल्याने वेट लॉसासठी उत्तम
फायबर मुबलक प्रमाणात असते झुकीनीमध्ये त्यामुळे पचनसंस्था नीट काम करते
झुकीनीमधील फायबर ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
सूज, सांधेदुखी कमी करण्यासाठी अँटी-इंफ्लेमेटरी गुण उपयुक्त ठरतात
पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असल्याने हार्टच्या आरोग्यासाठी फायदेशीर
झुकीनीमधील व्हिटामिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते