www.navarashtra.com

Published Dev 21,  2024

By  Dipali Naphade

6 Face Massage, डबल चीन करतील गायब

Pic Credit -   iStock

चेहऱ्यावर डबल चीन दिसण्यामागे काही अनुवंशिक कारणे असून लठ्ठपणामुळेही हा त्रास दिसून येतो

डबल चीन

डबल चीनच्या या समस्येसाठी तुम्ही फेस मसाज करणे अत्यंत फायद्याचे ठरू शकते यासाठी योग्य व्यायामही गरजेचा आहे

फेस मसाज

सर्वात पहिले तुम्ही फोरहेड स्ट्रेचिंग करावे. यामुळे कपाळावरील मसल्स active होतात

फोरहेड स्ट्रेचिंग

दुसरा मसाज आहे तो म्हणजे चीक लिफ्ट्स, गाल हलक्या हाताने वर घेत हा मसाज केला जातो. ही उत्तम पद्धत आहे

चीक लिफ्ट्स

तिसरा मसाज आहे नेक मसाज, गळ्यापासून ते कानापर्यंत मसाज केला जातो. यामुळे चेहऱ्यावर टाईटनेस येतो

नेक मसाज

आपली बोटं हनुवटीच्या खाली ठेवा आणि हलक्या हाताने वरच्या दिशेला मसाज करावा, यामुळे डबल चीन गायब होते

फिंगर रोल

.

दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवा आणि चेहऱ्यावर हलका दबाव आणून त्वचा बाहेरच्या दिशेला ओढा, यामुळे त्वचा लवचिक होते

वील मसाज

.

आपल्या हाताने हनुवटीच्या दोन्ही किनाऱ्यावर हलका दबाव टाकून मसाज करा, यामुळे चेहरा टोन्ड होतो

टायटनिंग मसाज

.

रोज फेस मसाज केल्याने मसल्स मजबूत होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. चेहऱ्याला टोनिंग आणि कसावट मिळते

फायदे

.

आठवड्यातून 3 दिवस तुम्ही यापैकी कोणताही मसाज चेहऱ्यावर करू शकता

कधी करावा

.

रोज बिस्किट खाण्याने होतील ‘हे’ आजार