www.navarashtra.com

Published Dev 21,  2024

By  Dipali Naphade

रोज बिस्किट खाणे देऊ शकते आजारांना आमंत्रण

Pic Credit -   iStock

बिस्किट खाणे ही अत्यंत सहजसोपी गोष्ट आहे. रोज पटकन आपण एखादं बिस्किट खातोच, पण त्याचे परिणाम काय होतात?

बिस्किट

लखनऊच्या वेलनेस डाएट क्लिनिकच्या डाएटिशियन डॉ. स्मिता सिंह यांनी सांगितले की, बिस्किटांमुळे 5 समस्या होऊ शकतात

तज्ज्ञ

बिस्किटाने फॅट, शुगर, कणीक आणि ग्लुटन अशा पदार्थांचा वापर होतो ज्यामुळे वजन वाढ, शुगर वाढ, कॅलरीवाढ आणि बद्धकोष्ठता समस्या होतात

गंभीर समस्या

बिस्किटात जास्त प्रमाणात साखर आणि ट्रान्स फॅट्स असतात ज्यामुळे शरीरावर सूज येणे, हृदय रोग आणि वजनवाढ होते

शुगर-ट्रान्स फॅट

अनेक बिस्किटांमध्ये ग्लुटन असून यामुळे पोटात डिस्कम्फर्ट, सूज आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात

ग्लुटन

बिस्किट्समध्ये हायड्रोजिनेटेड फॅट्स असून शरीरात चरबी जमा होते. सतत बिस्किटांचे सेवन लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरतात

लठ्ठपणा

.

यातील रिफाईंड आटा आणि साखरेमुळे रक्तातील साखर पातळी वाढते आणि डायबिटीसची समस्या होते

ब्लड शुगर

.

बिस्किटमध्ये कमी फायबर असल्याने पोटाला चिकटून बसतात आणि मग बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते

बद्धकोष्ठता

.

याशिवाय बिस्किट्स रोज खाल्ल्याने दात सडतात आणि कॅव्हिटीचे कारण ठरते. जास्त सेवनाने शरीर खराब होते

दात सडणे

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

सांधेदुखी आणि सूज? डाएटमध्ये प्या ‘हे’ सूप