Published Dev 27, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
दातांची सुरक्षित काळजी घेण्यासाठी कोणते पदार्थ खाऊ नयेत याबाबत आपण अधिक माहिती घेऊया
पायरिया ही दातांची आणि हिरड्यांचा आजार आहे. यामध्ये सूज, दुखणे त्रास होतो. यासाठी योग्य खाण्यापिण्याची गरज आहे
दात स्वच्छ झाले नाहीत तर तोंडात बॅक्टेरिया राहतात याशिवाय असंतुलित आहारही यासाठी कारणीभूत ठरते
रेडीमेड आणि साखरयुक्त पदार्थ दातांवर बॅक्टेरिया निर्माण करतात. कँडी वा टॉफीचे अतिरिक्त सेवन करू नका
लिंबू, संत्रे असे आंबट पदार्थ हानिकारक ठरू शकतात. हे खाल्ल्यानंतर त्वरीत दात स्वच्छ करा
अल्कोहोल पिण्याने तोंडातील लाळ कमी होते त्यामुळे सडलेले दात आणि सूज समस्या निर्माण होतात
.
बटाटा वेफर्स आणि बर्गर्ससारखे पदार्थ ज्यामध्ये स्टार्च आहे, असे पदार्थ दातात फसतात आणि दात सडतात, याचे सेवन करू नये
.
प्रोबायोटिक्स, ओमेगा ३ आणि हिरव्या मिरचीसारखे पदार्थ पायरियावर नियंत्रण ठेवतात, हे नियमित खावे
.
पायरियापासून वाचण्यासाठी दातांची स्वच्छता खूपच गरजेची आहे, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.