Published August 19, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
Vitamin B कमतरतेसाठी उपाय
Vitamin B आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याची कमतरता असेल तर शरीराला उर्जा मिळत नाही
याशिवाय थकवा, कमकुवतपणा आणि भूक न लागण्याची समस्या Vitamin B च्या कमतरतेने येते
.
अंड्यात विटामिन बी चा चांगला स्रोत असून रोज सेवन केल्याने शरीराला प्रोटीनही मिळते
चिकन आणि मटणाचा समावेश आहारात करून घेतल्याने Vitamin B शरीराला अधिक प्रमाणात मिळेल
ड्रायफ्रूट्समध्ये भरुपूर प्रमाणात विटामिन बी आढळते. बदाम, काजू आणि अक्रोडमध्ये अधिक विटामिन बी३ असते
ओट्सच्या सेवनाने विटामिन बी३ कॉम्प्लेक्सची कमतरता कमी होते
संत्रे, केळं, द्राक्ष यासारख्या फळांमधून Vitamin B अधिक प्रमाणात प्राप्त होते
डेअरी उत्पादने जसे दूध, दही आणि पनीरमधूनही Vitamin B2 आणि विटामिन बी12 अधिक प्रमाणात मिळते