Published March 23, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
फायबर आणि ओमेगा-3 फॅटी एसिड्स असतात, त्यामुळे पोट भरलेले राहते.
अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त जीऱ्याचं पाणी डायजेन सुधारते. एसिडीटी कमी करते
मेथी दाण्याचं पाणी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवते, फॅट लवकर बर्न होतात
बडीशेपेचं पाणी अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त असते. पोटातील पेटके, ब्लोटिंगची समस्या कमी होण्यास फायदेशीर
अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त धण्याचं पाणी कॅलरी बर्न करण्यासाठी उपयुक्त ठरतात
ओव्याचं पाणी गॅस कमी करण्यासाठी उत्तम, फायबर वेट लॉससाठी फायदेशीर
मात्र, कसलीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा