www.navarashtra.com

Published March 23,  2025

By  Shilpa Apte

कोथिंबीर खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Pic Credit - iStock

कोथिंबीरीचे पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, संक्रमण आणि आजारांपासून संरक्षण

कोथिंबीर

पचनासाठी कोथिंबीर उपयोगी पडते, फायबरमुळे अपचन, गॅस, बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होतात

पोटासाठी फायदेशीर

कोथिंबिरीच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात, स्किनचे नुकसान होते, चेहऱ्याची चमक वाढते

हेल्दी स्किन

कोथिंबीरीमुळे वजन कमी होण्यासाठी मेटाबॉलिझम रेट वाढण्यास मदत, फॅट बर्न होतात

मेटाबॉलिझम

डायबिटीजच्या रुग्णांसाठी उत्तम, कोथिंबीरीचं पाणी ब्लड शुगर नियंत्रणात राहते, इंसुलिन सक्रीय होते

ब्लड शुगर

व्हिटामिन सी, लोह असते कोथिंबीरीच्या पाण्यामध्ये, रक्त वाढते, अशक्तपणा कमी होतो

रक्त वाढते

रोज सकाळी कोथिंबीरीचं पाणी प्यायल्याने त्वचेचा पोत सुधारतो. जळजळ, सूज कमी होते

जळजळ

एसिडीटीची समस्या कमी होते, कोथिंबीरीचं पाणी प्यायल्याने. आतडी साफ राहतात. गॅस कमी होतो

एसिडीटी

देवगड हापूस कसा ओळखाल? या काही सोप्या ट्रिक्स