10 कोटी किमींचा प्रवास! Bosch eBikeचा मोठा विक्रम नेमका कसा झाला?

Automobile

22 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Bosch Smart System असलेल्या eBikesनी अमेरिकेत मिळून तब्बल 62 Million Miles अंतर पार केलं आहे. हे अंतर जवळपास 10 कोटी किलोमीटर इतकं आहे.

62 Million Miles म्हणजे किती?

Picture Credit:tata

यातील 52 Million Miles अंतर Boschच्या eBike Flow Appमधून थेट ट्रॅक झालं. उर्वरित सुमारे 10 Million Miles सक्रिय Smart System eBikesच्या डेटावरून मोजण्यात आलं.

हा डेटा कुठून आला?

Picture Credit:tata

या eBikesचा वापर केवळ Mountain Bikingसाठी होत नाही. अमेरिकेत लोक त्यांचा वापर कामावर जाणे, सामान आणणे आणि रोजच्या प्रवासासाठीही करत आहेत.

फक्त फिरण्यासाठी नाही!

Picture Credit:tata

मोठं सामान किंवा मुलांना घेऊन जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Electric Cargo Bikes अमेरिकेत वेगाने लोकप्रिय होत आहेत. eBike आता केवळ मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही.

Cargo eBikeची मागणी वाढतेय

Picture Credit:tata

62 Million Miles म्हणजे साधारण पृथ्वीभोवती 2,500 फेऱ्या मारण्याइतकं अंतर! हा आकडा eBikeच्या वाढत्या वापराची कल्पना देतो.

किती मोठा प्रवास?

Picture Credit:tata

हा 62 Million Milesचा आकडा अमेरिकेत 2023 पासून Smart System eBikesवर जमा झालेल्या डेटाशी संबंधित आहे. Boschचा अमेरिकेतील eBike प्रवास मात्र 2014 पासून सुरू आहे.

जवळपास 3 वर्षांचा डेटा

Picture Credit:tata

मे 2026 मध्ये Boschने Performance Upgrade 2.0 Software Update आणलं. यामुळे 9 Drive Unitsमध्ये अतिरिक्त Torque आणि Support मिळण्याची क्षमता वाढली.

Boschने आणखी काय केलं?

Picture Credit:tata

या आकड्यांमधून एक गोष्ट स्पष्ट होते—eBike आता फक्त Adventure किंवा Recreationपुरता मर्यादित राहिलेला नाही. Daily Commute आणि Utility Transport म्हणूनही त्याचा वापर वाढतोय.

eBikeचा बदलता ट्रेंड

Picture Credit:tata