₹2.75 लाखांची Honda CB500 कोणत्या रंगात घ्याल? पाहा 5 पर्याय

Automobile

21 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Honda CB500 एकूण 5 paint schemes/variant-specific options मध्ये दिसते. मात्र प्रत्येक variant मध्ये सर्व रंग मिळत नाहीत.

Honda CB500 चे किती रंग?

Picture Credit:honda2wheelersindia

Alloy variantमध्ये मिळणारा हा ग्रे शेड CB500 ला क्लीन आणि प्रीमियम लूक देतो.

Pearl Deep Ground Gray

Picture Credit:honda2wheelersindia

काळ्या रंगाचा हा पर्याय Alloy variantमध्ये उपलब्ध आहे. Top-spec Stripes variantमध्येही हा रंग मिळतो.

Pearl Igneous Black

Picture Credit:honda2wheelersindia

Spoke variantचा हा लाल रंग बाइकला अधिक स्पोर्टी आणि आकर्षक लूक देतो.

Rebel Red Metallic 2

Picture Credit:honda2wheelersindia

Spoke variantमध्ये मिळणारा सिल्व्हर शेड CB500 च्या रेट्रो रोडस्टर डिझाइनला वेगळा अंदाज देतो.

Matte Steel Silver Metallic

Picture Credit:honda2wheelersindia

CB500 Spoke With Stripes या टॉप व्हेरिएंटमध्ये Pearl Igneous Black रंगासोबत खास graphics मिळतात.

Top Variantमध्ये खास रंग

Picture Credit:honda2wheelersindia

Alloy: Pearl Deep Ground Gray, Pearl Igneous Black Spoke: Rebel Red Metallic 2, Matte Steel Silver Metallic Spoke With Stripes: Pearl Igneous Black + खास Graphics

रंगानुसार Variant समजून घ्या

Picture Credit:honda2wheelersindia

रेट्रो डिझाइन, 501cc इंजिन आणि वेगवेगळ्या रंग-व्हेरिएंट्ससह CB500 भारतीय बाजारात दाखल झाली आहे. आता तुमचा फेव्हरेट रंग कोणता?

₹2.75 लाखांपासून Honda CB500!

Picture Credit:honda2wheelersindia