Published August 16, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Twitter
दापोलीपासून काही अंतरावर असलेला कर्दे समुद्रकिनारा शांत आणि स्वच्छ वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
दापोलीपासुन तासभर अंतरावर असलेले हरिहारीश्वर येथील शिवमंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
.
मुरुड येथील समुद्रकिनारा दापोलीतील खास आकर्षण आहेत. येथील सागरी राइड्स आणि समुद्राची निळाई अगदी गोव्याचा अनुभव देते.
.
समुद्राच्या मध्ये असलेला हा किल्ला कान्होजी आंग्रे यांचे जन्मस्थळ आहे. येथील एक-एक भिंत मराठा आरमाराच्या इतिहासाचे प्रतीक आहे.
.
मच्छीमारांसाठी प्रसिद्ध असलेलं हर्णै बंदर इथे दररोज मच्छी विक्रीचा बाजार भरतो.
दापोलीतील आसूद गावामध्ये स्थित असलेले केशवराज मंदिर अतिशय प्राचीन असे आहे.
दापोलीतील आवाशी गावात स्थित असलेले आवाशी धरण निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक सुंदर जलाशय आहे.