कलौंजी तेल केसांना लावल्याने केस गळती थांबते, केसांची घनता वाढते
Picture Credit: Pinterest
vकलौंजीचं तेल केसांना लावल्याने केसांची वाढ होते, ब्लड सर्कुलेशन होते
कलौंजीचं तेल स्काल्पमधील ओलावा टिकवून ठेवते, ओमेगा फॅटी एसिडचा थर जमा होतो
कोंडा, स्काल्प एक्ने, या इंफेक्शनपासून सरंक्षण होते कलौंजीच्या तेलामुळे
कलौंजीच्या तेलामुळे स्काल्पची सूज कमी होते, लालसरपणा, खाज येते
केस कमकुवत होतात, फॉल्सिकल्स कमकुवत होतात