www.navarashtra.com

Published Sept 30, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

7 फर्मेंटेड पदार्थांनी वाढवा पचनशक्ती

आपल्या खाण्यात फर्मेंटेड पदार्थांचा समावेश करून घेतल्यास गट हेल्थ सुधारण्यास मदत मिळते. यासाठी नक्की कोणते पदार्थ खावे

फर्मेंटेड पदार्थ

फर्मेंटेड किमची हा एक कोरियन पदार्थ असून यातील प्रोबायोटिक्समुळे पचनशक्ती चांगली होते

किमची

भारतीय पदार्थ असणारी इडली ही अत्यंत हलकी आणि पचनसाठी उत्तम असा फर्मेंटेड पदार्थ आहे. यामुळे पचनाशी संबंधित समस्या दूर होतात

इडली

.

इडलीशिवाय तुम्ही फर्मेंटेड पदार्थ म्हणून डोसा, उत्तमप, अप्पम, मेदूवड्याचे सेवनही करू शकता

डोसा

.

गुजराती पदार्थ असणारा ढोकळा फर्मेंटेड पदार्थ असून गट हेल्थ सुधारण्यास मदत करतो आणि पचनही चांगले राहते

ढोकळा

दही हा फर्मेंटेड पदार्थ असून गट हेल्थ चांगली राखण्यासाठी भातासह याचा अधिक वापर करू शकता

दहीभात

घरातील लोणचं हेदेखील फर्मेंटेड पदार्थांमध्ये येते. गट हेल्थची काळजी घेण्यासाठी याचे सेवन करावे

लोणचं

याशिवाय ताक, कांजी, व्हिनेगर हेदेखील फर्मेंटेड पदार्थ असून पचनक्रिया अधिक चांगली कर

अन्य

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

वजन कमी करण्यासाठी मदत करतील हे प्रोटीन रिच फूड