www.navarashtra.com

Published August 25, 2024

By  Nupur Bhagat

वजन कमी करण्यासाठी मदत करतील हे प्रोटीन रिच फूड

Pic Credit -  Pinterest

वजन कमी करण्यासाठी आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा

प्रथिनेयुक्त पदार्थ

प्रथिने समृद्ध काळे हरभरे वजन कमी करण्यास मदत करतात. तुम्ही चाट बनवून खाऊ शकता

काळे हरभरे

अंड्यांमध्ये प्रथिनांचे चांगले प्रमाण असते. अंडी शरीराला भरपूर ऊर्जा प्रदान करतात

अंडी

मासे प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहेत. अनेक प्रकारे तुम्ही यांचा आहारात समावेश करू शकता

मासे 

क्विनोआमध्ये प्रथिनांप्रमाणेच जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील उत्तम प्रमाणात असतात

क्विनोआ

तुम्ही मखाण्यांची भेळ तयार करून याचा आहारात समावेश करू शकता

मखाना

पनीरमध्ये प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमीन असे अनेक पोषक घटक आढळले जातात

पनीर