Published August 13, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अँटी-ऑक्सिडंटयुक्त डाळींब इम्युनिटी बूस्ट करतं, इंफेक्शनपासून दूर ठेवतं.
रोज नासपतं खाल्ल्याने व्हिटामिन्स आणि फायबर मिळते, इम्युनिटी वाढते
.
अँटी-ऑक्सिडंट आणि फायबरमुळे पचनक्रिया चांगली होते, इम्युनिटी वाढते
जांभूळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते, संसर्गापासून दूर ठेवते
लिची हे गोड आणि रसाळ फळ आहे. त्यातील पोषक तत्वे तुम्हाला पावसाळ्यात ताजेतवाने ठेवतात.
पावसाळ्यात चेरी खाणे चांगले. अँटिऑक्सिडंट्स आरोग्याशी संबंधित अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात
पावसाळ्यात आवर्जून ब्लूबेरी खा, सर्दी-खोकल्याचा त्रास होत नाही