Published Sept 23, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
7 पदार्थाने वाढेल एस्ट्रोजन
शरीरातील एस्ट्रोजन पातळी वाढविण्यासाठी डाएटमध्ये काय समाविष्ट करावे याबाबत हेल्थ एक्स्पर्ट प्रियांका जयस्वाल यांनी सांगितले
फायबर आणि ओमेगा - ३ फॅटी अॅसिड असणाऱ्या बियांचा डाएटमध्ये समावेश करावा, यामुळे एस्ट्रोजन पातळी वाढते
शरीरात एस्ट्रोजन पातळी वाढविण्यासाठी खारीक, अक्रोड, मनुका, पिस्ताचे सेवन करावे
.
सफेद चण्याचा समावेश केल्यानेही फायदा होतो, शरीराशी संबंधित लाभ मिळतात
.
फायबर, फोलेट, कॅल्शियम, जिंक भरपूर प्रमाणात असणारी फरसबी खाण्याने एस्ट्रोजन पातळी वाढते
तुम्ही डाएटमध्ये तिळाचा समावेश केल्यास एस्ट्रोजन पातळी वाढण्यास मदत मिळते
आपल्या शरीरात एस्ट्रोजन पातळी वाढविण्यासाठी लसणाचा आपल्या डाएटमध्ये समावेश करावा
सोया मिल्क, सोयाबीन, सोया चंक्स याचा आपल्या डाएटमध्ये वापर करून घेतल्याने एस्ट्रोजन पातळी वाढेल
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही