Published Sept 13, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
7 फळे आणतील युरिक अॅसिड नियंत्रणात
युरिक अॅसिड नियंत्रणासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही फळांचा समावेश करून घेणे फायद्याचे ठरते
NLM वरील प्रकाशित लेखानुसार, चेरीत फॉस्फोरस, कॉपर, पोटॅशियम असे अनेक पोषक तत्व असून युरिक अॅसिड नियंत्रणात आणण्यास उपयोगी ठरते
किवी या फळात विटामिन C, E, फोलेट असून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात, याचा डाएटमध्ये समावेश करावा
.
केळ्यात नैसर्गिकरित्या प्युरिन अत्यंत माफक असते आणि यातील विटामिन सी गाऊटच्या समस्येसाठी वरदान ठरते
.
हाय फायबरयुक्त सफरचंद पचनक्रिया चांगली राखते आणि शरीरात युरिक अॅसिड जमा होऊ देत नाही
अँटीऑक्सिडंट्सयुक्त जांभूळ हे मेटाबॉलिजम चांगले करते आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते
संत्र्यातील विटामिन सी चांगला स्रोत असून शरीरातील जमा झालेले युरिक अॅसिड बाहेर काढण्यास मदत करते
फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त डाळिंब युरिक अॅसिड नियंत्रणात आणण्यास मदत करते. रोज 1 डाळिंब खावे
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फळ खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही