www.navarashtra.com

Published Sept 9, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

7 सवयी ज्यांनी होईल Uric Acid कमी

नियमित आणि भरपूर पाणी पिऊन स्वतःला हायड्रेट ठेवावे. जेणेकरून किडनी निरोगी राहते आणि युरिक अ‍ॅसिडची समस्या होत नाही

हायड्रेट

युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी तुम्ही कॉफीही पिऊ शकता, कारण हे प्युरिन तोडण्याचे काम करते

कॉफी

जास्त मासे वा मांस खाणे योग्य नाही कारण यातील प्युरिन युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवते

मासे

.

युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही चेरीचा वापर करून घेऊ शकता

चेरी

.

शरीरातील अतिरिक्त फॅट्स हे युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवतात, त्यामुळे आपले वजन मॅनेज करावे

वेट मॅनेज

फायबरयुक्त फळं आणि भाज्यांचा समावेश आहारात करावा, जे युरिक अ‍ॅसिडमधील सेन्सिटिव्हिटी कमी करते

फायबर

ज्या पदार्थांमध्ये फ्रुक्टोज असेल त्याचे सेवन कमी करावे

फ्रुक्टोज

दारूमध्ये अधिक प्रमाणात युरिक अ‍ॅसिड असून याच्या सेवनावर नियंत्रण ठेवा

दारू

आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

चेहऱ्यावर घ्याल वाफ, त्वचा होईल तुकतुकीत