Published Sept 6, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे
चेहऱ्यावर घरातल्या घरात तुम्ही वाफ घेऊ शकता. यामुळे त्वचेला अनेक फायदे मिळतात
वाफ घेतल्याने चेहऱ्यावर साचलेली घाण रोमछिद्र खुली झाल्याने पटकन निघते आणि चेहरा साफ होतो
.
चेहऱ्यावर वाफ घेतल्यास ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स त्वरीत त्वचेवरून काढणं सोपं होतं
.
त्वचेची आतून काळजी घेतली गेल्याने चेहऱ्यावरील मुरूमांची समस्या कमी होते
त्वचेच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी चेहऱ्यावर वाफ घेणे अत्यंत फायदेशीर ठरते
त्वचेची काळजी घेताना वापरण्यात येणारी उत्पादने वाफ घेतल्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने काम करतात
आठवड्यातून एक वेळा प्रॉब्लेम फ्री त्वचेसाठी वाफ घेणे उत्तम ठरते
ब्युटीशियनचा योग्य सल्ला वापरून चेहऱ्यावर वाफ घ्यावी, आम्ही कोणताही दावा करत नाही