www.navarashtra.com

Published August 23, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

त्वचा चमकविण्यासाठी 7 हायड्रेटिंग फळं

त्वचा दीर्घकाळ तरूण ठेवण्यासाठी संत्र्यांचे सेवन योग्य ठरते, यामुळे त्वचा चमकदार राहते

संत्रे

त्वचा हायड्रेट राखण्यासाठी द्राक्षांची मदत होते. तसंच द्राक्ष खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात

द्राक्ष

.

त्वचा मऊ आणि हायड्रेट राखण्यासाठी किवीचे सेवन करणे फायदेशीर ठरते, यामध्ये अधिक प्रमाणात विटामिन सी असते

किवी

अँटीऑक्सिडंट्सयुक्त डाळिंबाचे दाणे त्वचेच्या समस्येवर अधिक चांगले ठरतात

डाळिंब

चेहरा डागविरहीत ठेवण्यासाठी ब्लूबेरी खावी, यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचा चमकवतात

ब्लूबेरी

नैसर्गिकरित्या त्वचेवरील चमक ठेवण्यासाठी पपई खावी. विटामिन ए, सी आणि ई ने युक्त पपई अप्रतिम ठरते

पपई

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी सफरचंद नियमित खावे

सफरचंद

योग्य प्रमाणात फळं खावीत आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

टीप

विटामिन सी ची कमतरता पूर्ण करणारी फळे