www.navarashtra.com

Published August 06, 2024

By  Dipali Naphade

विटामिन सी फळं खाण्याचे फायदे

विटामिन सी आरोग्यासह त्वचेसाठीही अधिक फायदेशीर ठरते

फायदे

आपल्या नाश्त्यामध्ये अशा काही फळांचा समावेश करा ज्यामध्ये अधिक प्रमाणात विटामिन सी आहे

फळं

.

पेरूमध्ये अधिक प्रमाणात विटामिन सी असून पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळते

पेरू

किवीमध्ये विटामिन सी असून प्रतिकारशक्ती वाढविण्यास फायदा होतो

किवी

संत्र्याला विटामिन सी चा खजिना मानले जाते. इम्युन सिस्टिम मजबूत होऊन त्वचाही चांगली होते

संत्रे

पपईत विटामिन आणि अँटीऑक्सिडंट्स असून पचनसाठी उत्तम ठरते

पपई

फळांचा राजा असणारा आंबा विटामिन सी युक्त असून इम्युनिटी बुस्टसाठी फायदेशीर ठरतो

आंबा

फळं किती प्रमाणात खावीत याची डॉक्टरांशी सल्लामसलत करूनच सेवन करावे

टीप

स्वाद आणि आरोग्याचे समीकरण ‘पिस्ता’