Published August 15, 2024
By Gorakshnath Naphade
Pic Credit - Social Media
1868 पासून सुरु असलेली ही कंपनी, आजही त्याच डौलाने देशासह जगभरात अब्ज ते खरबोचा व्यवसाय करत आहे.
एका छोट्याशा दुकानापासून सुरु झालेली ही बिस्कीट निर्माता कंपनी आजही आपला जवळपास वार्षिक ३७० कोटींचा टर्नओव्हर करत आहे.
.
गोदरेज आज धातू, इलेक्ट्रॉनिक्ससह रिएलिटी सेक्टरमध्ये नावाजलेले नाव आहे. 1897 मध्ये या कंपनीची सुरुवात झाली होती.
1890 मध्ये ज्यूट निर्मितीपासून सुरु झालेला या कंपनीचा व्यवसाय सध्या जगभरातील ३६ देशांमध्ये पोहचला आहे.
1925 मध्ये सुरु झालेली ही कंपनी आज देशात कापड उद्योगसह, पंप आणि वॉल्व बनवण्याच्या उद्योगात देखील कार्यरत आहे.
1884 मध्ये सुरु झालेली ही कंपनी सध्या आयुर्वेदिक औषधांसह अन्य क्षेत्रात व्यवसाय करत आहे.
१९११ मध्ये सुरु झालेली या वाहन निर्माता कंपनीची वाहने आजही कोट्यवधी भारतीयांच्या हृदयावर राज्य करत आहे.
७८ वा स्वातंत्र्यदिन बनवा खास, देशभक्तीपर आधारित 'या' वेब सिरीज पहाच!